भांडूप सार्वजनिक व घरगुती गणपती सजावट स्पर्धा
   
   
   
   
 
   
 
 
   
NOTICE
" राजीव गांधी जीवनदायी योजना " या योजने अंतर्गत पिवळ्या व भगव्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांना रु. १५०,०००/- दीड लाख रुपयांचा संपुर्ण कुटुंबाला प्रतिवर्षी मेडिक्लेम दिल जाईल. म्हणजे हृदय, किडनी, क्यान्सर, रक्त वाहिनी शस्त्रक्रिया या सारख्या मोठ्या शास्त्र क्रिया मोफत केल्या जतिल.
तरी या कार्ड धारकांनी या योजने चा लाभ घ्यावा . विशेष माहिती साठी संपर्क करा : सुरेश माने -०९८२१६२५५०२